शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत मित्रांसोबत वरातीत रात्री उशिरापर्यंत केला डान्स, नवरदेवाचे वाजले तीनतेरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 21:13 IST

Churu wedding groom danced till late night : या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी वर आपल्या नातेवाईकासह पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांना समजावून सांगून प्रकरण शांत केले.

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एका वराला वरातीत मित्रांसोबत हुल्लडबाजी करणे महागात पडले. रात्री उशिरापर्यंत वरात मंडपात न पोहोचल्याने वधू आणि तिचे कुटुंबीय संतप्त झाले. इतकंच नाही तर वधूपक्षाने आपल्या मुलीचे लग्न दुसऱ्या मुलाशी लावून दिल्याने वधू पक्षानेही वधूला निरोप दिला. वर वरातीसह मंडपात पोहोचला तेव्हा ते दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला. त्यानंतर वारातीसोबत वधूला न घेताच नवरदेवाला घरी परतावे लागले. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी वर आपल्या नातेवाईकासह पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांना समजावून सांगून प्रकरण शांत केले.

नातेवाइकांनी वधूचे दुसऱ्या तरुणाशी लग्न लावून दिलेचुरू जिल्ह्यात चेलाना बासची वरात घेऊन आलेल्या एका वराला त्याच्या मित्रांसोबत डीजेवर गोंधळ घालणे महागात पडले. मिरवणुकीत आलेल्या वराची आणि त्याच्या मित्रांची हुल्लडबाजी पाहून वधू आणि तिचे कुटुंबीय संतापले. संतापलेल्या नववधू आणि तिच्या कुटुंबीयांनी संपूर्ण वरात परत पाठवली. या वादामुळे व्यथित झालेल्या वधूच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी दुसऱ्या तरुणाशी लग्न लावून तिला निरोप दिला. वराच्या बाजूने आता पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हे संपूर्ण प्रकरण चुरू जिल्ह्यातील राजगड तहसीलमधील चेलाना गावातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 मे रोजी हरियाणातील सिवानी वॉर्ड क्रमांक 10 मध्ये राहणारा अनिल यांचा मुलगा महावीर याने राजगडच्या चेलाना बस येथील मंजूसोबत लग्नासाठी वरात काढली होती.

रात्री दोन वाजता मिरवणूक घेऊन वरात पोहोचलेवरात घेऊन वधूच्या घरी पोहोचताच दीडशेहून अधिक पाहुण्यांनी गाणी आणि डीजेच्या तालावर नाचण्यास सुरुवात केली. रात्री नऊच्या सुमारास मिरवणूक वधूच्या घराकडे रवाना झाली असताना, डीजेच्या तालावर आणि मद्यधुंद अवस्थेत ते रात्री दोन वाजेपर्यंत नाचत राहिले. वर आणि त्याच्या मित्रांनी डीजेवर एवढा गोंधळ घातला. वधूपक्षाच्या लोकांनी सांगितलेले ऐकले नाही. हा सर्व प्रकार पाहून वधूपक्षाचे लोक अस्वस्थ झाले. रात्री दोन वाजेपर्यंत मिरवणूक घरी पोहोचली नाही आणि लग्नाचे विधीही होऊ शकले नाहीत, यामुळे वधूपक्षातील लोक संतप्त झाले. वधूपक्षाने नवरदेवाकडील मंडळींचा गोंधळ थांबवण्यास सांगितल्यावर ते संतप्त झाले आणि भांडण करू लागले. त्याचवेळी काढण्यात आलेला लग्नमुहूर्त 1 वाजून 15 मिनिटांचा होता. मिरवणुकीबाबत वारंवार विचारणा करूनही वर वेळेवर न आल्याने वधू आणि तिच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रात्री त्याच मंडपात वधूच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या मुलाशी लग्न करून वधूची पाठवणी केली.

टॅग्स :marriageलग्नRajasthanराजस्थानPoliceपोलिस