शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी चिदंबरम यांची उद्या ईडी तुरुंगात करणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 7:21 PM

ईडीला अर्धा तास इतका कालावधी दिला आहे.

ठळक मुद्देईडीने दाखल केलेल्या याचिकेत जर गरज लागल्यास चिदंबरम यांना अटक करू असे नमूद केले आहे. सीबीआयने चिदंबरम यांना राहत्या घरातून नाट्यमयरित्या अटक केली होती.

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी आज दिल्ली कोर्टाने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी ईडीला अर्धा तास इतका कालावधी दिला आहे. तसेच ईडी उद्या चिदंबरम यांची तिहार तुरुंगातच चौकशी करणार आहे.दिल्लीच्या कोर्टाने ईडीला जर पी. चिदंबरम यांना चौकशी करून अटक केली तर ते चांगलं होणार नाही, असं ठणकावून सांगितले. ईडीने यापूर्वी चौकशी करुन त्याला न्यायालयात अटक करण्याची विनंती केल्याचे कोर्टाने सांगितले. विशेष न्या. अजय कुमार कुहार यांनी ईडीची याचिका मेनी करून १७ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत असलेल्या चिदंबरम यांची चौकशी करण्यास मुभा दिली आहे. सीबीआयने चिदंबरम यांना राहत्या घरातून नाट्यमयरित्या अटक केली होती. ईडी कोर्टाकडून मुभा मिळाल्यानंतर उद्या तिहार कारागृहात चिदंबरम यांची चौकशी करणार आहे. ईडीने दाखल केलेल्या याचिकेत जर गरज लागल्यास चिदंबरम यांना अटक करू असे नमूद केले आहे. 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमCBIगुन्हा अन्वेषण विभागEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCourtन्यायालयdelhiदिल्ली