चंदा कोचर यांची चौथ्यांदा 11 तास ईडीने केली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 23:43 IST2019-03-04T23:42:37+5:302019-03-04T23:43:21+5:30

कोचर चौकशीत सहकार्य करत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे

Chanda Kochhar fourth round of 8 hours investigation by ED | चंदा कोचर यांची चौथ्यांदा 11 तास ईडीने केली चौकशी

चंदा कोचर यांची चौथ्यांदा 11 तास ईडीने केली चौकशी

मुंबई - आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांची आज चौथ्यादा ईडीकडून चौकशी झाली. आज तब्बल 11 तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सुटका केली. चंदा कोचर चौकशीत सहकार्य करीत नसल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

त्यांना विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची उत्तर देताना त्यांनी बँकेने दोन संस्थांना दिलेल्या कर्जाबाबतचा निर्णय कर्ज मंजूर करणाऱ्या समितीने घेतला असल्याचे कोचर यांनी चौकशीत सांगितले असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Chanda Kochhar fourth round of 8 hours investigation by ED