शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांच्या भेटी घेतल्याने माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 15:09 IST

सोशल मेडीयावर भेटीचे फोटो सामाजिक करत कोरोना संसर्ग पसरवल्या प्रकरणी माजी नगरसेवक चांद हुमायु मनियार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपाथर्डी शहरासह तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून कोरोना बाधित रुग्ण संखेत भरमसाठ वाढ होत असल्याने प्रशासनाने शहरातील आजाद चौक तसेच खाटिक गल्ली परिसर सील केला असून परिसरातील नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

पाथर्डी ( जि. अहमदनगर) : येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना भेटून सोशल मेडीयावर भेटीचे फोटो सामाजिक करत कोरोना संसर्ग पसरवल्याप्रकरणी माजी नगरसेवक चांद हुमायु मनियार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाथर्डी शहरासह तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून कोरोना बाधित रुग्ण संखेत भरमसाठ वाढ होत असल्याने प्रशासनाने शहरातील आजाद चौक तसेच खाटिक गल्ली परिसर सील केला असून परिसरातील नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या आदेशाचे तसेच कोविड-१९ च्या नियमांचे पालन न करता माजी नगरसेवक चांद हुमायु मनियार यांनी काल रविवारी  प्रतिबंधित क्षेत्र ओलांडून उपजिल्हा रुग्णालयातील पोलीस बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कोरोना बाधित उपचार घेत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना भेट घेवून सोशल मेडीयावर फोटो व्हायरल केले व कोरोना रोगाचा संसर्ग पसरवण्यास मदत केल्या प्रकरणी चांद मनियार यांच्या विरोधात सोशल डिस्टन्स न पाळणे,कोरोना रोगाच्या प्रसाराबाबत खबरदारी न घेणे,कोरोना उपाययोजना २०२० चे अधिनियम ११, भारतीय साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायद्या प्रमाणे पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

 

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

 

मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAhmednagarअहमदनगरPoliceपोलिस