शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या जवळच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, इंजिनीअर महिलेस केली अश्लील शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 13:10 IST

ही घटना सोमवारी आकुर्डी येथे घडली. 

ठळक मुद्देमहापालिकेतील कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या २५ वर्षीय महिलेस अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप मी आजवर ४० - ५० गुन्हे केले आहेत. तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस, अशी धमकी दिली

पिंपरी चिंचवड  - पिंपरी चिंचवड महापालिकेतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या नगरसेवक जावेद शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण महापालिकेतील कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या २५ वर्षीय महिलेस अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप नगरसेवक जावेद शेख यांच्यावर महिलेने केला आहे. शेख यांच्याविरुद्ध अभियंता असलेल्या महिलेने पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी आकुर्डी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांनी या महिलेस आकुर्डी येथील आपल्या कार्यालयात बोलावून घेतले आणि साईटवर आल्याशिवाय एकही वीट हल्ली तर मी बघून घेईन अशी धमकी देत त्यांच्या भागातील विकास कामाचा पाठपुरावा मी करायचा आणि दुसरे नगरसेवक क्रेडिट कसे घेऊन जातात अशी तंबी देखील शेख यांनी त्या महिला अभियंत्याला दिली. 

मी आजवर ४० - ५० गुन्हे केले आहेत. तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस, अशी धमकी देत इंजिनिअर महिला कर्मचाऱ्यास जावेद शेख यांनी अश्लील भाषा वापरून तंबी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंग आणि धमकीचा गुन्हा निगडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निगडी पोलीस तपास करत आहेत. 

टॅग्स :MolestationविनयभंगMuncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसAjit Pawarअजित पवार