शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रहाटणी येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 12:13 IST

ओळखीच्या दोघांनी आईच्या चारित्र्यावरून अपशब्द बोलल्याचे सहन न झाल्याने तरूणाने गळफास घेऊन १० डिसेंबर रोजी आत्महत्या केली.

ठळक मुद्देजाब विचारण्यास गेलेल्या शिवीगाळ व मारण्याची दिली धमकी

पिंपरी-चिंचवड : ओळखीच्या दोघांनी आईच्या चारित्र्यावरून अपशब्द बोलल्याचे सहन न झाल्याने तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बळीराज कॉलनी रहाटणी येथे घडला. याप्रकरणी वाकड ठाण्यात दोघां सख्या भावावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   वैभव गजानन काळे  (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई अर्चना काळे (वय ३७, रा. बळीराज कॉलनी, रहाटणी, मूळगाव चिखली, बुलढाणा) यांनी वाकड ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष कुटे आणि वाल्मिक कुटे (रा. आशिर्वाद कॉलनी, रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत वाकड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी महिला आपल्या दोन मुलांसह येथे तीन वर्षांपासून भाड्याने राहत असल्याने संतोष कुटे आणि वाल्मिक कुटे हे दोघे मयत वैभव काळे याच्या ओळखीचे आहेत. ह्या आरोपींनी वैभवच्या आईची एकदा छेड काढली होती. याचा जाब विचारण्यास गेलेल्या वैभवला देखील त्यांनी आईच्या चारित्र्यावरून अपशब्द बोलत शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. हे सर्व सहन न झालेल्या वैभवने १० डिसेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास राहत्या घरामध्ये छताच्या पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

टॅग्स :rahatniरहाटणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस