शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ड्रगमाफिया ललित पाटीलच्या कार चालकालाही अटक; पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप, तीन दिवसांची कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 06:13 IST

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी वाघ कर्नाटकातील चन्नासंद्रा गावातील त्याच हॉटेलमध्ये होता, जेथून मंगळवारी रात्री पाटील ललित याला अटक करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा चालक सचिन वाघ (३०) यालाही साकीनाका पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री अटक केली. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाटील २ ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयातून ज्या कारने पळाला, ती वाघ चालवत असल्याचा आरोप आहे. 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी वाघ कर्नाटकातील चन्नासंद्रा गावातील त्याच हॉटेलमध्ये होता, जेथून मंगळवारी रात्री पाटील ललित याला अटक करण्यात आली. मात्र, पोलिसांच्या छाप्यापूर्वी तो तिथून फरार झाला. पोलिसांपासून वाचण्यासाठी विविध राज्य आणि शहरात तो पाटीलला घेऊन फिरत होता. गुरुवारी साकीनाका पोलिसांनी या प्रकरणातील १६ आरोपींना अटक केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २०२० मध्ये  कोट्यवधींच्या मेफेड्रोन रॅकेटचा पर्दाफाश केला, ज्यामागे ललित पाटील होता. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना, तो रुग्णालयातून पळून गेला. ललित प्रथम चाळीसगाव, तिथून धुळे आणि नंतर गुजरातमधील सुरत येथे गेला. तेथे काही नातेवाइकांना भेटल्यानंतर, त्यांनी सुरत-सोलापूर-विजापूर मार्गे कर्नाटक गाठण्यासाठी त्यांची मदत घेतली. विजापूरहून तो बंगळुरू शहर आणि बंगळुरू ग्रामीणमधील चन्नासंद्र या गावात गेला. दोन आठवडे पाटीलचा शोध घेत असताना, पोलिस त्याच्या जवळच्या नातेवाइकांवर लक्ष ठेवून होते. पाटीलने त्याच्या सुरतमधील नातेवाइकाशी संपर्क साधून भेट घेतल्याचे समजले. अखेर कर्नाटकातील चन्नासंद्रा येथील एका हॉटेलमध्ये पाटील याला अटक करण्यात यश आले. या सर्व काळात वाघ हा पाटील याच्यासोबत होता, असे सूत्राचे म्हणणे आहे. 

आतापर्यंतची कारवाईया महिन्याच्या सुरुवातीला साकीनाका पोलिसांनी सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी आणि परिमंडळ १०चे उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या देखरेखीखाली एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यावर छापा टाकला. या महिन्याच्या सुरुवातीला नाशिकमध्ये ३०० कोटी रुपयांचे एकूण १५० किलो एमडीही जप्त केले. सदर कारखाना ललितचा भाऊ भूषण पाटीलच्या मालकीचा असल्याचे समजले. त्यानुसार, त्यालाही अटक करण्यात आली.

टॅग्स :Lalit Patilललित पाटील