शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन प्रेयसीला नोट्स देण्यासाठी घरी बोलावले; काकासोबत मिळून केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 18:17 IST

तिने १७ वर्षीय  विद्यार्थ्याशी मैत्री केल्यानंतर  त्या विद्यार्थ्याने तिची आपल्या काकाशी ओळख करून दिली. त्यानंतर त्या नराधम काकाने विद्यार्थ्यासह अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थिनीचे म्हणणे आहे की, जेव्हा तिने विरोध केला तेव्हा मित्राच्या काकाने मारहाण केली आणि मृतदेह झाडीत फेकण्याची धमकी दिली.याप्रकरणी पोलिसांनी महिला पोलिस ठाण्याच्या मदतीने या विद्यार्थिनीवर वैद्यकीय उपचार केले आहेत.वैद्यकीय तपासणीनंतर सोमवारी हा अहवाल अपेक्षित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच वेळी पीडित विद्यार्थिनीचे कोर्टात भा. दं. वि. कलम १६४ अंतर्गत जबाब नोंदविण्यात 

पाटणा - बिहारची राजधानी असलेल्या पाटणामध्ये पुन्हा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यासह त्याच्या काकाने 13 वर्षीय विद्यार्थिनीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. ही घटना शहरातील राजीव नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असून ही विद्यार्थिनी इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत आहे. तिने १७ वर्षीय विद्यार्थ्याशी मैत्री केल्यानंतर त्या विद्यार्थ्याने तीची आपल्या काकाशी ओळख करून दिली. त्यानंतर त्या नराधम काकाने विद्यार्थ्यासह विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर तिच्या शाळेतील विद्यार्थी आणि काकाने  बलात्कार केल्याची घटना घडली. पुनपुन भागात ही सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. पोलिसांनी असे सांगितले आहे की, २ जून रोजी विद्यार्थी असलेल्या मुलाने शाळकरी मुलीला नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी भेटायला बोलावले. त्यानंतर फिरण्याच्या बहाण्याने पुनपुन येथील काकाच्या घरी तिला घेऊन गेला. पीडित मुलीचे म्हणणे आहे की, तिला तेथेच जबरदस्तीने थांबविण्यात आले आहे आणि आधी तिच्या मित्राने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर त्याच्या काकानेही माझ्यावर बलात्कार केला. दोघेही एकाच रात्री एकाच खोलीत होते.

याशिवाय आरोपी विद्यार्थ्याचा काकादेखील त्याच खोलीत होता. यानंतर आरोपीच्या काकाने तिला धमकावून झुडूपात घराबाहेर नेले आणि तेथे देखील तिच्यावर बलात्कार केला. पीडित विद्यार्थिनीचे म्हणणे आहे की, जेव्हा तिने विरोध केला तेव्हा मित्राच्या काकाने मारहाण केली आणि मृतदेह झाडीत फेकण्याची धमकी दिली.सामूहिक बलात्कारानंतर प्रियकर असलेल्या विद्यार्थ्याच्या काकाने मुलीच्या कुटुंबियांना कॉल करून बोलावून सांगितले की, इथे तुमची मुलगी आहे, तिला घेऊन जा. कुटुंबीय पुनपुन येथे गेले आणि विद्यार्थिनीला पाटणा येथे आणले. भीतीमुळे मुलगी आपल्यासोबत काय घडले हे कुटुंबीयांना सांगत नव्हती. तिची तब्येतही खालावली. काही दिवसांनंतर तिने घरातल्यांना सांगितले की, प्रियकर आणि त्याच्या काकाने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.यानंतर राजीवनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल गेला आहे. पोलिसांनी माहिती दिली की, ती मुलगी आपल्या मित्रासोबत स्वतःहून गेली होती. मात्र, मित्राने फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केला. आरोपी विद्यार्थी आणि त्याच्या काकाच्या शोधात पोलिस छापा टाकत आहेत. आरोपी विद्यार्थी दानापूरचा रहिवासी आहे. दोघेही शाळेत मित्र होते. पोलिसांनी आरोपीच्या कुटूंबाची चौकशी केली आहे. पुनपुनमधील घटनेच्या ठिकाणीही पोलिसांनी तपासणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिला पोलिस ठाण्याच्या मदतीने या विद्यार्थिनीवर वैद्यकीय उपचार केले आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर सोमवारी हा अहवाल येेणं अपेक्षित असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच वेळी पीडित विद्यार्थिनीचे कोर्टात भा. दं. वि. कलम १६४ अंतर्गत जबाब नोंदविण्यात येईल.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Coronavirus : बापरे! रुग्णालयातून संभाव्य कोरोना रुग्ण झाला बेपत्ता, कुटुंबीयांनी केली पोलिसात तक्रार

 

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

 

बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47

 

अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला

 

अनर्थ टळला! दादरमध्ये सुरु होता ४ तास थरार, इमारतीवर चढून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

 

नगरसेवकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; झोपायला जातो सांगून गेला, अन्...

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसBiharबिहारStudentविद्यार्थीRapeबलात्कार