शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाला मैत्रिणीला घरी बोलावले अन् फोटो काढून व्हायरल केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 16:37 IST

आरोपीने तरुणीकडे पैशांची मागणी करून ते न दिल्यास एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

ठळक मुद्देयाप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांची पोलीस ठाण्यात फिर्याद

पिंपरी : वाढदिवसाच्या दिवशी मैत्रिणीला घरी बोलावून तिच्यासोबत फोटो काढून ते तिच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर व्हायरल करून पैशांची मागणी करणाºयास देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत ऊर्फ बफन धर्मा लांडगे (वय २१, रा. चाकण) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी यांचे मैत्रीचे संबंध होते. मात्र, फिर्यादी यांनी ते मे महिन्यापासून तोडले होते. तरीदेखील आरोपी पीडित अल्पवयीन मुलीला सतत फोन करून त्रास देत असे. पीडितेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचे फिर्यादींना समजल्यानंतर त्यांनी त्याबाबत मुलीला विचारणा केली. तेव्हा मुलीने सांगितले, मार्च महिन्यात आरोपीचा वाढदिवस होता. आरोपीने पीडितेला वाढदिवसाकरिता बोलावले. मात्र, तिने घरचे पाठवत नसल्याचे सांगितले. या वेळी आरोपीने खूप विनवणी केल्याने ती मुलगी आरोपीकडे गेली. या वेळी तिने आरोपी व तिच्या मैत्रिणीची भेटदेखील घेतली. याप्रसंगी आरोपीने गाडीत तिच्यासमवेत काही फोटो काढले व ते मुलीच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर व्हायरल केले. मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न निर्माण होईल असे वर्तन केले. तसेच आपल्याला पैशांची गरज असून, पैसे मिळाले नाही तर आपले एकत्र असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाSocial Mediaसोशल मीडिया