शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोमोज खायला मामाने नेले होते ९ वर्षाच्या भाचीला, नंतर शेतात 'या' अवस्थेत सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 19:58 IST

Sexual Abuse And Murder Case : बलात्कार करण्यास न मिळाल्याने मुलीला ठेचून मारण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

अलीगढ : उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील इग्लास परिसरात एक निर्दयी घटना समोर आली आहे. येथे एका 9 वर्षीय भाजीला मामाने मोमोज खायला देण्याच्या बहाण्याने नेले होते. मात्र बलात्कार करण्यास न मिळाल्याने मुलीला ठेचून मारण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.हे संपूर्ण प्रकरण आहेमाहिती देताना मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ते शेतात बटाटे खोदण्यासाठी मजूर म्हणून गेले होते. यादरम्यान, वस्तीतील मामाने बाजारातून वस्तू आणण्याच्या बहाण्याने घरी उपस्थित असलेल्या तीन मुलींना नेले. मनोज नावाच्या तरूणाने काही वस्तू घेऊन दोघी बहिणींना घरी पाठवल्याचे नातेवाईकांनी सांगितले. ९ वर्षांच्या तिसर्‍या मुलीने मोमोज खाण्याची इच्छा व्यक्त केली असता त्याने तिला आपल्यासोबत नेले.रात्री उशिरापर्यंत मुलगी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, आरोपी तरुण मनोजही मुलीला शोधण्यासाठी सोबत होता आणि त्याने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गावातील कोणीतरी या परिसरात असलेल्या बागेत नजर टाकली असता एका रिकाम्या जागेत 9 वर्षीय मुलीचा मृतदेह विटेने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली. मुलीचे कपडेही अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आले.माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपास करून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आरोपीच्या शोधात व्यस्त आहेत. ज्या ठिकाणी मुलीचा मृतदेह सापडला, तेथे चिल्लम पिणाऱ्या नशेबाजांचा जमाव जमला असून आरोपी मनोज हाही नशेबाज असल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत. आरोपीवर कारवाई व्हावी यासाठी कुटुंबीय मागणी करत आहेत.

योगीच येणार! मिर्झापूरमध्ये गुजरात पोलीस म्हणाला, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

बॉयफ्रेंडने धोका दिल्याने पाटण्याची सुमन उतरली वेश्याव्यवसायात, कॉल गर्ल शेफानीलाही ठोकल्या बेड्यामाहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, 9 वर्षांची मुलगी रात्री उशिरा बेपत्ता झाली होती, नात्यातील मामाने मोमोज देण्याच्या बहाण्याने पळवून नेले आणि तिचा खून केला. मृत तरुणीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस