शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ST बस डेपोच्या वाहकाची माळशेज घाटात कड्यावरून उडी घेवून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 18:56 IST

Suicide Case : बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली, आत्महत्येचे कारण समजू शकेल नाही.

अकोले (जि. अहमदनगर) : येथील एस. टी. बस आगारात सेवेत असलेला वाहक गणपत मारूती इदे (वय ३५, रा. मुतखेल ता. अकोले यांनी माळशेज घाटात कड्यावरून उडी घेवून आपली जीवनयात्रा संपवली. बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली, आत्महत्येचे कारण समजू शकेल नाही.

इदे हे आडीच तीन वर्षांपासून अकोले डेपोत वाहक पदावर कार्यरत होते. मंगळवारी ते अकोले कल्याण गाडी घेवून कल्याण येथे गेले होते. आज ते कल्याण अकोले गाडी घेवून परतणार होते. बुधवारी सकाळी माळशेज घाटात कपरीच्या महादेव मंदिर जवळ गाडी थांबली, माळशेज घाटात काम चालू असल्याने बहुतेक गाड्या या ठिकाणी थांबा घेतात. गाडी थांबल्यानंतर प्रवाशांबरोबर इदे खाली उतरले आणि त्यांनी कड्यावरून खोल दरीत  (७००- ८०० फूट )उडी घेऊन आत्महत्या केली. 

इदे यांचे मुतखेल गाव भंडारदरा धरणाच्या पाणलोट काठावर आहे. तेथे बोटींग , हाॅटेल व्यवसायात कुटुंब असल्याने आर्थिक परिस्थिती बरी आहे. पण त्यांचे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या निधनाने दोन चिमुकल्या मुलांचे पिञुछत्र हरपले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीST Strikeएसटी संपPoliceपोलिसDeathमृत्यू