शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधील अकरा लाखांची रक्कम जळून खाक; ३५ लाख रुपये सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 20:32 IST

Fire Caught to ATM : फैजपूर येथील स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी शुक्रवारी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास केला होता.   एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला.

फैजपूर जि.जळगाव :  चोरट्यांनी स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न केला. यात गॅस कटरच्या ज्वालांमुळे एटीएममधील ११ लाखांची रक्कम जळून खाक झाली.  तर ३५  लाखांची रक्कम ही सुरक्षित राहिली आहे.

फैजपूर येथील स्टेट बॅंकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी शुक्रवारी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास केला होता.   एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला. गॅस कटरच्या ज्वालांनी एटीएम जळाले होते. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता.  या एटीएममध्ये ४५ लाख ८४ हजाराची रोकड होती व ती सुरक्षित आहे का? की आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, याबद्दल संभ्रम होता.

 जळालेले एटीएम बँकेच्या अधिकृत ब्रेकरच्या सहाय्याने सोमवारी उघडण्यात आले.  त्यावेळी एटीएममधील  ३५  लाखांची रक्कम  सुरक्षित असल्याचे आढळून आले.    त्यापैकी दोन लाखांच्या रक्कमेला आस लागलेली होती तर  दहा लाख ८४ हजाराच्या नोटा या जळालेल्या स्थितीत आढळून आल्या.  या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला आहे.  या घटनेबाबत काही धागादोरा हाती लागतो का ?  याची माहिती घेतली जात आहे.   काही ठिकाणी पोलिस पथके पाठविण्यात आली आहेत,  अशी माहिती तपासधिकारी सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर व फौजदार मोहन लोखंडे यांनी दिली.

टॅग्स :atmएटीएमfireआगPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दल