शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भावांनी केली बहिणीला त्रास देणाऱ्याची हत्या; अपहरण करून मृतदेह उल्हास नदीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 10:06 IST

कल्याणनजीक टिटवाळा येथे शहबाज शेख राहत होता. त्याचे पहिले लग्न झाले आहे. त्याला पहिली बायको आहे. मात्र, त्याचे अन्य एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये संबंध होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : लिव्ह इन रिलेशनशिप राहणाऱ्या बहिणीला त्रास देणाऱ्याची तीन भावांनी अपहरण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याचा मृतदेह उल्हास नदीत फेकून दिला असून, शहबाज शेख असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मात्र, नदीत फेकून दिलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

कल्याणनजीक टिटवाळा येथे शहबाज शेख राहत होता. त्याचे पहिले लग्न झाले आहे. त्याला पहिली बायको आहे. मात्र, त्याचे अन्य एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये संबंध होते. या लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिलेसोबत त्याचे पटत नव्हते. त्याचे वाद होत होते. त्यांची दोघांची भांडणे होत होती. त्या महिलेचे दोन सख्ख्ये भाऊ आणि एक मानलेला भाऊ यांना बहिणीला होत असलेला त्रास सहन झाला नाही. त्यांनी त्याला धडा शिकवण्याचे ठरविले. शुक्रवारी शहबाज बेपत्ता झाला. तो बेपत्ता झाल्याने त्याच्या वडिलांनी खडकपाडा पोलिस ठाणे गाठून शहबाज बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. 

खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि पोलिस निरीक्षक शरद जिणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अनिल गायकवाड यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. संबंधित महिलेचे तीन भाऊ इसरार शेख, शोयेब शेख आणि हेमंत बिछवाडे यांना ताब्यात घेतले. 

अशी केली हत्याप्राथमिक तपासात तिघांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांनी शहबाज याचे अपहरण केले. त्याला एका रिक्षात बसवून निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी त्याच्या डोक्यात हातोडीने जोराचा प्रहार केला. त्याला जिवे ठार मारल्यावर त्याचा मृतदेह उल्हास नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिला. शहबाज याचा मृतदेह पाेलिसांच्या हाती लागलेला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी