शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भावोजीने मेहुणीची अब्रू लुटली; सतत ४ दिवस करत होता बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 22:12 IST

Rape Case : भावोजीने मुलीला ४ दिवस आपल्याजवळ ठेवूलं आणि सतत तिच्यावर बलात्कार केला.

राजस्थान -  राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. भावोजीवर आपल्या अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तक्रारी दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पॉक्सोचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

भावोजीने मुलीला ४ दिवस आपल्याजवळ ठेवूलं आणि सतत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणावर बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष कनीज फातमा यांनी सांगितले की, प्रकरण कोटाच्या नयापुरा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. जिथे दीड वर्षापूर्वी आरोपीचे लग्न झालं होतं. आरोपीला दारूचे व्यसन असून तो मोलमजुरी करतो. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने त्याला सोडचिठ्ठी दिली आणि ती विष प्यायली होती.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी त्याच्या १७ वर्षीय मेहुणीला कॉलेजमधून गावात घेऊन गेला. कॉलेजमधून मुलगी घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर नातेवाईकांच्या संशयावरून पोलीस पीडित मुलीच्या भावोजीच्या घरी पोहोचले. पोलीस घरी पोहोचताच पीडित मुलगी त्याच्या घरी आढळून आली. पोलिसांनी तात्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसRajasthanराजस्थानArrestअटक