शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सख्ख्या भावाची हत्या करून मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला लपवून; घरातील रोख रक्कम, दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 19:17 IST

Murder Case : घरात ठेवलेली रोकड व दागिने लंपास केले. यानंतर मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून ते पळून गेले.

देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कादायक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे 50 वर्षीय सख्ख्या भावाची दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हत्या करून मृतदेह घरात ठेवलेल्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एक हा मृताचा सख्खा भाऊ आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी दिल्लीतील सीलमपूर भागात घरात ठेवलेल्या फ्रीजमधून 50 वर्षीय झाकीरचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी 55 वर्षीय आबिद हुसेन आणि मृत झाकीरचा भाऊ 25 वर्षीय जाहिद यांना अटक केली आहे.चौकशीदरम्यान दोघांनी उघड केले आहे की, झाकीर घरात एकटाच राहत होता आणि झाकीरच्या घरात बरीच रोकड ठेवल्याची माहिती दोघांना मिळाली होती. रोकड लुटण्याच्या उद्देशाने दोघेही झाकीरच्या घरी गेले आणि जाकीरच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर घरात ठेवलेली रोकड व दागिने लंपास केले. यानंतर मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून ते पळून गेले.

पत्नीच्या प्रियकराला पतीने दिली भयानक शिक्षा, खून करून मृतदेह जंगलात जाळला

पोलिसांनी चार लाखांचा ऐवज, दागिने आणि हत्येत वापरलेला हातोडा जप्त केला आहे. मृत झाकीर हा घरात एकटाच राहत होता, तर झाकीरची पत्नी आणि मुले त्याच्यापासून फार पूर्वीपासून विभक्त झाली होती. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूdelhiदिल्लीRobberyचोरीDacoityदरोडा