शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

मेहुणीच्या लग्नानंतरही तिला मेसेज अन् फोटो पाठवत होता भावोजी, एक दिवस पतीने पाहिला मोबाइल आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 19:20 IST

Bihar Crime News : मधुबनीमध्ये राहणारा एक तरूण मेहुणीला तिचं लग्न झाल्यावरही आपल्या मनातून आणि डोक्यातून काढू शकला नाही. तो दररोज तिला मेसेज पाठवत होता. हे मेसेज मेहुणी डिलीट करत होती.

Bihar Crime News : समाजात दीर-वहिनी आणि भावोजी-मेहुणीचं नातं फारच महत्वाचं मानलं जातं. ही नाती वेगळी असतात कारण यात ते एकमेकांची गंमत करू शकतात. पण अनेकदा असं होतं की, काही लोक या नात्यातील गंमतीची सीमा पार करतात आणि चूक करून बसतात. ज्यामुळे अनेकदा हे नातं तुटतंही. अशीच एक घटना मधुबनीमधून समोर आली आहे.

मधुबनीमध्ये राहणारा एक तरूण मेहुणीला तिचं लग्न झाल्यावरही आपल्या मनातून आणि डोक्यातून काढू शकला नाही. तो दररोज तिला मेसेज पाठवत होता. हे मेसेज मेहुणी डिलीट करत होती. पण गेल्या तीन जूनला ती भावोजीने पाठवलेले मेसेज डिलीट करणं विसरली. दरम्यान तिच्या पतीने मोबाइलवरील हे मेसेजेस वाचले. मेसेज असे होते की, ते वाचून तिचा पती संतापला.

त्यानंतर संतापलेला पती पत्नीच्या भावोजीकडे गेला. इतकंच नाही तर तो त्याच्यासोबत दोन डझन लोकंही सोबत घेऊन गेला होता. पत्नीच्या भावोजीला भेटून त्याला चांगलीच समज दिली. ज्यानंतर तो गायबच झाला. मेसेज पाठवणाऱ्या तरूणाच्या पत्नीने याची तक्रार पोलिसात केली आणि न्यायाची मागणी केली.

मधुबनीच्या एका गावात राहणाऱ्या विवाहित महिलेने तक्रारीत सांगितलं की, ती तिच्या पतीसोबत गुड्डी मोहल्ल्यात राहते. तिथे त्यांचं औषधाचं दुकान आहे. तिने पुढे सांगितलं की, तिच्या पतीने तिच्या लहान बहिणीला तिच्या लग्नानंतरही मेसेज आणि फोटो पाठवण्याचा सिलसिला सुरूच ठेवला. ज्यामुळे बहिणीला खूप त्रास होत होता. महिलेने पतीला अनेकदा असं न करण्यासही सांगितलं. पण त्याने काही तिचं ऐकलं नाही. आता याची माहिती लहान बहिणीच्या पतीला मिळाली.

गेल्या 3 जूनला सायंकाळी काही लोकांना घेऊन पत्नीच्या भावोजीला भेटायला गेल्यापासून महिलेचा पती गायबच झाला. तिला संशय आहे की, तिच्या पतीसोबत काही दुर्घटना झाली असावी. पोलिसांनी तक्रारीनंतर चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी