शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्याने भाड्याने दिलेल्या घरात सुरु होता कुंटणखाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 22:43 IST

जळगावात कारवाई : चार जणांना घेतले ताब्यात

ठळक मुद्देनांदूरा व सुरत येथील दोन तरुणींच्या माध्यमातून तो कुंटणखाना चालवत होते.आपल्या मालकीच्या घरात असा प्रकार सुरु असल्याचा प्रकार ऐकून पोलीस कर्मचाऱ्या लाही धक्का बसला आहे.

जळगाव : पोलीस कर्मचाऱ्याने भाड्याने दिलेल्या घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर सोमवारी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून धाड टाकली. त्यात घर मालक, मालकीन व दोन तरुणी अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, आपल्या मालकीच्या घरात असा प्रकार सुरु असल्याचा प्रकार ऐकून पोलीस कर्मचाऱ्या लाही धक्का बसला आहे. याबाबत हा कर्मचारी अनभिज्ञ होता. वाघ नगरातील शिक्षक कॉलनीत हा प्रकार सुरु होता.

सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, हवालदार सुनील दामोदरे, दिनेश बडगुजर, शरद भालेराव, रवींद्र घुगे, रामकृष्ण पाटील, महेश पाटील, वैशाली महाजन, मीनल साकळीकर, सविता परदेशी, रमेश जाधव व इद्रीस पठाण यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी वाघ नगरातील शिक्षक कॉलनीत एका घरात बनावट ग्राहक पाठविला. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता तेथे तीन महिला व एक पुरुष असे चार जण आढळून आले. घराचा भाडेकरु रिक्षा चालक असून तो पत्नीसह या घरात रहात होता. नांदूरा व सुरत येथील दोन तरुणींच्या माध्यमातून तो कुंटणखाना चालवत होते. ही माहिती पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनाच मिळाली होती. त्यावरुन सोमवारी ही कारवाई करण्यात आली.पोलीस कर्मचारी अनभिज्ञपोलिसांनी दोन तरुणी व पती-पत्नी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता घराचे मालक पोलीस दलात कर्मचारी असून ते शहरातच कार्यरत आहेत. या व्यवसायाबाबत त्यांना कोणतीही माहिती नव्हती. ते अनभिज्ञ होते. कारवाईची माहिती मिळाल्यानंतर या कर्मचाऱ्याला धक्काच बसला. दरम्यान, या चारही जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते.

अन्य महत्वाच्या बातम्या :

धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत

 

खूनप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत दाखल

 

३० वर्षांपूर्वी झाला होता कथित 'मृत्यू'; बँक फसवणुकीत CBIची तपासाची चक्रे फिरली अन् निघाला जिवंत

 

आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित 

 

उमरग्यात खून करुन पुण्यात आलेल्या दोघांना अटक

 

लॉकडाऊन दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली चालवले जात होते सेक्स रॅकेट

 

चोरांनी दिलं पोलिसांना खुलं आव्हान; फिल्मी स्टाईलनं सांगितली चोरीची वेळ अन् तारीख

 

युद्ध आमुचे सुरू... जम्मू-काश्मीरमध्ये सहा महिन्यात 93 दहशतवाद्यांना कंठस्नान

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसArrestअटकJalgaonजळगाव