शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराने खाजगी व्हिडिओ केले लीक, 80 फुटांवरून पडून प्रेयसीचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 22:03 IST

Love Affair And Death : हे प्रकरण जून 2017 चे आहे. एका २४ वर्षीय तरुणीचा फ्लॅटच्या ८० फूट उंचीवरून पडून मृत्यू झाला होता.

एका तरुणाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडला धमकी दिली होती की, तो त्याचे खाजगी व्हिडिओ त्याच्या कुटुंबीयांना पाठवेल. काही दिवसांनी तरुणाच्या एक्स गर्लफ्रेंडचा मृत्यू झाला. ब्रिटनमध्ये या घटनेची चौकशी एक समिती करत आहे, ज्यांच्या सुनावणीत ही बाब समोर आली आहे.हे प्रकरण जून 2017 चे आहे. एका २४ वर्षीय तरुणीचा फ्लॅटच्या ८० फूट उंचीवरून पडून मृत्यू झाला होता. रिपोर्टनुसार, मुलगी पडल्यावर प्रियकराने सुरुवातीला वेगळाच दावा केला होता. 'द सन'च्या वृत्तानुसार, डमिलिया ज्युसिपालीएवाचा एक्स बॉयफ्रेंड  अलेसिओ बियांची याने मुलीचे खाजगी व्हिडिओ लीक केल्याचे मान्य केले आहे. आरोपी बियांचीने दामिल्याला मारहाण करण्याचेही मान्य केले होते.टॉक्सिकोलॉजीच्या अहवालात, मुलीने मोठ्या प्रमाणात Xanax (चिंता, पॅनीक डिसऑर्डरसाठी वापरले जाणारे औषध) आणि अल्प प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याचे उघड झाले आहे.

विद्यापीठात बॉयफ्रेंड भेटलाडमिलिया लंडनमधील रीजेंट विद्यापीठात बियांचीला भेटली. डेमिलियाने व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट बनण्याचे स्वप्न पाहिले होते.जेव्हा हे कपल एकत्र फिरायला गेले होतेयापूर्वी हे कपल 1 जून 2017 च्या रात्री एकत्र फिरायला गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर ते एकत्र त्यांच्या फ्लॅटवर परतले. त्यानंतर बियांचीने डॅमिलियाला पहाटे ढकलून दिल्याचे सांगण्यात आले. पण बियांचीने दावा केला की, तो तिला (डमिलिया) स्वतःला इजा करून घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होता.या कपलचे ब्रेकअप झाले होतेदुबईत असलेल्या डमिलियाची बहीण एनेल जुसिपालिएवा हिने तेथून या प्रकरणी थेट पुरावे सादर केले. तिने सांगितले की, घटनेपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले होते. दोघांमध्ये भांडण झाले, डमिलियाला बियांची फसवणूक होत असल्याचा संशय आला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसLondonलंडनDubaiदुबईDeathमृत्यू