शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

वाकोल्यात प्रेयसीची हत्या केलेल्या प्रियकराला शिवडीतून अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 1:41 PM

चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीची हत्या केल्याचं सांगण्यात येते.

ठळक मुद्दे या प्रकरणी वाकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.विनोद मूळ तामिळनाडूचा असून तो महिन्यातून एकदा संध्याला भेटायला शिवडीला येत असे.

मुंबई - वाकोल्यातील एका लॉजमध्ये प्रेयसीचा रस्सीने गळा आवळून हत्या केली. नंतर मुंबई सोडण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी प्रियकराला पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून अर्ध्या तासाच्या आधीच अटक केली. चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीची हत्या केल्याचं सांगण्यात येते. या प्रकरणी वाकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.शनिवारी दुपारी वाकोला येथील एका लॉजमध्ये संध्या हरिजन (23) या तरुणीची रस्सीने गळा दाबून हत्या झाली होती. या प्रकरणी रात्री नऊच्या सुमारास वाकोला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सर्व पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. संध्या शिवडीची राहणारी असल्याने शिवडी पोलीस देखील या हत्येचा समांतर तपास करत होते. संध्याची माहिती काढली असता तिचे विनोदकुमार हरिजन (28) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे चौधरी व त्यांच्या पथकाने विनोदचा शोध सुरू केल्यावर तो तामिळनाडूला जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यानेच संध्याची हत्या केल्याची कबुल केले. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या अर्ध्या तासात शिवडी पोलिसांनी संध्याची हत्या करणाऱ्या आरोपीस बेड्या ठोकल्या. विनोद मूळ तामिळनाडूचा असून तो महिन्यातून एकदा संध्याला भेटायला शिवडीला येत असे. तो संध्याच्या चरित्र्यावर संशय घ्यायचा. 

टॅग्स :MurderखूनArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबई