शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीसोबत संभोग करताना प्रियकराचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 17:10 IST

Death Mystry : प्रियकर आणि प्रेयसी लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवताना त्यांच्यासोबत एक दुःखद  घटना घडली आहे.

मुंबई :  मुंबईतील कुर्ल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकर-प्रेयसी यांच्या सूत जुळल्यानंतर ते पळून गेले. अथवा प्रेमभंग झाला आणि त्यातून आत्महत्या केल्याच्या अनेक घटना आजवर आपण पहिल्या, ऐकल्या असतील. मात्र, प्रियकर आणि प्रेयसी लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवताना त्यांच्यासोबत एक दुःखद  घटना घडली आहे. संभोग करत असताना प्रियकराचा मृत्यू झाल्याची खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

प्रियकर आणि प्रेयसी संभोग करताना ही धक्कादायक घटना मुंबईतील कुर्ला परिसरातील एलबीएस रस्त्यावर जीएसके हॉटेलमध्ये घडली. प्रियकराचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी या घटनेबाबत पोलिसांना सांगितलं. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसेच वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा पोलीस करत आहेत. मृताच्या शरीरावर कोणत्याही खुणा किंवा जखमा आढळून आलेले नाहीत. मृताचे वय हे ६१ वर्ष आहे तर त्याच्या प्रेयसीचे वय हे ४० वर्ष आहे.

विधवेला चार नराधमांनी घेरले; मारहाण करून केला सामूहिक बलात्कार

जीएसके हॉटेलमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीसोबत सोमवारी सकाळच्या सुमारास चेक इन केलं. हॉटेलमध्ये आल्यानंतर या दोघांनी लैंगिक संबंध  ठेवले. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. लैंगिक संबंधादरम्यान, या पुरुषाला अस्वस्थ वाटू लागलं आणि संभोग करताना तो  बेशुद्ध झाला. यावेळी प्रेयसी घाबरली आणि तिने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना याबाबत कळवलं. यानंतर या पुरुषाला सायन रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यानंतर या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृताची प्रेयसी ही वरळी कोळीवाड्यात राहणारी आहे. ती एका खासगी कंपनीत कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKurlaकुर्लाPoliceपोलिसSex Lifeलैंगिक जीवनMumbaiमुंबईSion Hospitalसायन हॉस्पिटल