शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
3
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
4
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
5
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
6
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
7
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
8
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
9
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
11
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
12
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
13
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
14
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
15
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
16
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
18
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
19
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
20
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 

डिश अँटेना व्यवस्थित करण्यासाठी गेलेल्या मुलाचा गच्चीवरून पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 8:32 PM

भाईंदर पूर्वेच्या काशिनगर भागात न्यू महादेव पार्क ही चार मजली इमारत आहे. या इमारतीत अनिकेत प्रताप पवार (17) हा आपल्या काकांसोबत राहतो. तो अभिनव महाविद्यालयात 12 वीमध्ये शिकत होता.

मीरारोड - टीव्ही नीट दिसत नाही म्हणून गच्चीवर डिश अँटेना दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या एका 17 वर्षीय मुलाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे.  

भाईंदर पूर्वेच्या काशिनगर भागात न्यू महादेव पार्क ही चार मजली इमारत आहे. या इमारतीत अनिकेत प्रताप पवार (17) हा आपल्या काकांसोबत राहतो. तो अभिनव महाविद्यालयात 12 वीमध्ये शिकत होता. आज मंगळवारी सकाळी घरातील टीव्ही दिसण्यास व्यत्यय येत असल्याने तो गच्चीवर असलेली डिश अँटेना व वायर व्यवस्थित आहे की नाही पाहण्यासाठी गच्चीवर गेला. गच्चीवर असलेल्या पत्र्यावर तो चढला असता पत्रा तुटला व तो चौथ्या मजल्यावरून खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूTelevisionटेलिव्हिजन