शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

वाहन चोरीतील मास्टरमाईंडसह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 9:00 PM

१७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावल्याचे गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. 

मुंबई - मुंबईसह उत्तर प्रदेशातील वाहन चोरीचा क्राईम ब्रँचच्या मालमत्ता कक्षाने पर्दाफाश केल्याने, त्यांच्या चौकशीतुन वाहन चोरीतील मास्टरमाईंसडसह दोघांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. अहमद बशीर अहमद शेख या मास्टरमाईंडसह मोहसीन अशरफ बलोच या दोघांना अटक केली असून त्यांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावल्याचे गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. मलामत्ता कक्षाने यापूर्वी हजरत अली फक्रुद्दीन खान आणि अयुबअली शेख उर्फ गुड्डु या दोघांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीत अहमद बशीर आणि मोहसीन बलोच या दोघांचे नाव समोर आले होते. त्यानुसार, पोलिसांनी याचा तपास करण्यास सुरुवात केली असता, यातील मोहसीन बलोच हा चिरी केलेली सिफ्ट कार घेऊन जोगेश्वरी येथे येणार असल्याची महिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावला होता. अशातच, मोहसीन बलोचला अटक करण्यात आली. तर अहमद बशीरने येथुन पलायन केले. 

यादरम्यान, मोहसीन बलोचने अहमद बशीरसह वालीव पोलीस ठाणे, तसेच विरार पोलीस ठाणे अंतर्गत दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच बशीरची देखील पोलिसांना दिल्यानंतर त्याचा माग काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. त्यातच तो नागपाडा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावुन बशीर अहमदला अटक केली. यावेळी त्याच्याकडुन दोन वाहने, एक मोटर लॉरी तसेच १ कोटी ८१ लाखांचे दरोड्याची रक्कम जप्त करण्यात आल्याचे सांवत यांनी सांगितले. तसेच यादरम्यान हे सराईत गुन्हेगारानी मोटार लॉरीसह चोरलेले ३१ टन कॉपर हे गुजरात राज्यात १ कोटी ८१ लाखांना विकले होते. त्यानुसार, पोलिसांनी गुजरातमध्ये जाउन जप्त केलेल्या कॉपरसह १ कोटी, ८१ लाख रुपये जप्त केले असून, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा