शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन : एनसीबीकडून करिश्मा प्रकाशची कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2020 1:55 AM

Bollywood Drugs Connection: करिष्माच्या याचिकेवर ७ नोव्हेंबरला सुनावणी हाेईल, तोपर्यंत तिला अटक न करण्याची सूचना न्यायालयाने दिली. तर चौकशीसाठी ती गैरहजर राहत असल्याची तक्रार एनसीबीने केली होती, त्यावर कोर्टाने हमी दिल्याने ती आज हजर झाली.

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रक विभागाच्या (एनसीबी) समन्सकडे दुर्लक्ष करीत अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्री दीपिका पादुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिने बुधवारी मात्र चौकशीसाठी कार्यालयात हजेरी लावली. तिच्या घरात सापडलेल्या ड्रग्जच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी तिच्याकडे कसून चाैकशी केली. मात्र ती पूर्ण न झाल्याने आवश्यकतेनुसार तिला पुन्हा बोलाविण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.करिष्माच्या याचिकेवर ७ नोव्हेंबरला सुनावणी हाेईल, तोपर्यंत तिला अटक न करण्याची सूचना न्यायालयाने दिली. तर चौकशीसाठी ती गैरहजर राहत असल्याची तक्रार एनसीबीने केली होती, त्यावर कोर्टाने हमी दिल्याने ती आज हजर झाली.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थbollywoodबॉलिवूड