सीबीडी बेलापूर येथे तलावाजवळ आढळला महिलेचा मृतदेह
By महेश गलांडे | Updated: April 16, 2019 16:45 IST2019-04-16T16:30:24+5:302019-04-16T16:45:16+5:30
भाग्यश्री या विवाहित असून कोपरखैरणे येथे राहणाऱ्या असल्याची माहिती मिळत आहे.

सीबीडी बेलापूर येथे तलावाजवळ आढळला महिलेचा मृतदेह
ठळक मुद्दे भाग्यश्री पवार (22) असं मृत महिलेचे नाव घटनास्थळी पोलीसांचे पथक पोचले असून तपास सुरु आहे.याबाबत एनआरआय पोलीस तपास करत आहेत.
नवी मुंबई - सीबीडी बेलापूर येथील पालिका मुख्यालयानजीक तलावाजवळ महिलेचा मृतदेह आढळला. भाग्यश्री पवार (22) असं मृत महिलेचे नाव असून घटनास्थळी पोलीसांचे पथक पोचले असून तपास सुरु आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृतदेहाच्या तोंडातून फेस आल्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याबाबत एनआरआय पोलीस तपास करत आहेत. भाग्यश्री या विवाहित असून कोपरखैरणे येथे राहणाऱ्या असल्याची माहिती मिळत आहे.
नवी मुंबई : सीबीडी येथील पालिका मुख्यालयालगत आढळला महिलेचा मृतदेह. भाग्यश्री पवार (22) असे मयत महिलेचे नाव. आत्महत्या केल्याची शक्यता. https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) April 16, 2019