शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

रात्री शौचास गेलेल्या मुलीचा सकाळी मदरश्यात सापडला मृतदेह; बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 19:09 IST

Rape And Murder : मुलीसोबत दुष्कृत्य केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बिहारमधील बेतियामधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी सायंकाळी उशिरा एका बेपत्ता मुलीचा मृतदेह मदरशामध्ये सापडला आहे. मुलीसोबत दुष्कृत्य केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 शिकारपूर पोलीस ठाणे हद्दीत घोबहा इस्लामिया मदरसामध्ये १६ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. त्यामुळे पश्चिम चंपारणमधील नरकटियागंजमध्ये या घटनेमुळे लोकांना धक्काच बसला. मुलगी रात्री १० वाजता शौचास गेली त्यानंतर  बेपत्ता होती. तिचा शोध घेतला जात होता. मात्र रात्रभर ती सापडली नाही.   

तपासादरम्यान मुलीचा मृतदेह मदरसा इस्लामिया घोबहा टोलाच्या क्लास रुममध्ये आढळून आला. मुलीवर बलात्कार केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि दुष्कृत्य केल्यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मदरशामधून मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोहोतल्यानंतर कुटुंबीयांनी मुलीची ओळख पटवली. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. नरकटियागंज डीएसपी कुंदन कुमार, शिकारपूर पोलीस ठाणे अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणBiharबिहारPoliceपोलिस