शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कॉलेजबाहेर सापडला मृतदेह; महिलेच्या हत्येनंतर आता 32 वर्षीय तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 17:03 IST

Crime News : पोलिसांनी गुन्हा नोंद करून लवकरच मारेकऱ्याची ओळख पटवून अटक करण्याचा दावा केला आहे.

भिवानी : हरियाणातील भिवानी जिल्ह्यात हत्येची प्रकरणे समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी ढाणा नरसाण दिराने वहिनीचा गळा चिरून खून केला होता. आता बावनीखेडा शहरात दोन मुलांच्या बापाचा शिरच्छेद करून खून करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून लवकरच मारेकऱ्याची ओळख पटवून अटक करण्याचा दावा केला आहे.शुक्रवारी पहाटे महिला महाविद्यालयाबाहेर ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने बावनीखेडा शहरात खळबळ उडाली आहे. दीपक असे मृताचे नाव असून तो बावनीखेडा येथील रहिवासी आहे. मृतकाचे नातेवाईक लाला राम यांनी सांगितले की, दीपक हा घरांमध्ये फरशा बसवण्याचे काम करायचा. काल रात्री तो कामावरून परतला आणि रात्री आठ वाजता घराबाहेर पडला. सकाळी त्याचा मृतदेह महिला महाविद्यालयाबाहेर आढळून आला. दीपकचे डोकं विटांनी ठेचून त्याची हत्या केल्याचे त्यांनी सांगितले. दीपकची हत्या कोणी आणि का केली, हे कोणालाच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकरणाचा तपास करत असलेले एएसआय अमरजीत यांनी सांगितले की, दीपकची हत्या कोणी आणि का केली, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. गुन्हा दाखल करून तपास सुरु केला जात आहे. दीपकला 5 आणि 2 वर्षांची दोन निरागस मुले आहेत. सततच्या गुन्हेगारीमुळे भिवानी पोलिसांवर टीका होताना दिसत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशcollegeमहाविद्यालय