शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शाळेत लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, घटनास्थळी सापडला मोबाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 18:07 IST

DeadBody Found : मोहित शाळेसमोर निवृत्त शिक्षकेसोबत राहत होता.

लखनौमध्ये चोरीची माहिती मिळताच प्राथमिक शाळा बाळापूर येथे तपासासाठी पोहोचलेल्या पोलिसांना चौदा वर्षीय तरुणाचा मृतदेह दोरीने बांधलेल्या लटकलेल्याअवस्थेत आढळून आला. पोलिसांनी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आणि तपास करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या तरुणाची हत्या झाल्याचा संशय गावातील लोकांनी व्यक्त केला आहे. तर पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाच्या आधारे तपास करून आवश्यक कारवाई करण्याचे सांगितले आहे.

बाळापूर पोलीस चौकीच्या हद्दीतील प्राथमिक शाळा बाळापूरमध्ये ही चोरी झाली होती. शाळेचे मुख्याध्यापक राहुलकुमार सिंग यांनी पोलीस चौकीत माहिती दिली. या चौकीचे प्रभारी नीरजकुमार सिंह गुरुवारी घटनास्थळी पोहोचले. एकाच ठिकाणी दोन प्राथमिक आणि दोन कनिष्ठ शाळा सुरू आहेत. चौकीचे प्रभारी पुढील प्राथमिक शाळेत तपासणीसाठी गेले असता त्यांना 14 वर्षीय मुलाचा मृतदेह छताच्या हुकला दोरीने बांधलेल्या फासावर लटकलेला दिसला. मोहित उर्फ मुन्ना असे मृताचे नाव आहे. मोहित हा निवृत्त शिक्षिका कृष्णवती सिंग यांच्याकडे सुमारे सात वर्षांपासून शाळेसमोर राहत असल्याची माहिती मिळाली.मोहित हा बहराइचच्या लौकाही येथील रहिवासी होता. मोहितला घेण्यासाठी घरातील लोक एकदा आले होते. पण तो गेलाच नाही. कृष्णावती यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित सकाळी नऊपर्यंत घरातच होता. कोणीतरी खून करून त्याचा मृतदेह शाळेच्या आवारात फासावर लटकवला. कृष्णवती सिंह यांनी अज्ञातांविरोधात तक्रार दिली आहे. सीओ कर्नाईलगंज मुन्ना उपाध्याय म्हणाले की, या घटनेत कोणाचा हात आहे, त्यांना लवकरच पकडण्यात येईल. पोलिसांचे पथक कार्यरत आहे.पायावर जखमेच्या खुणामोहितचा मृतदेह नारळाच्या दोरीने बांधलेल्या अवस्थेत फासावर लटकलेला होता. मात्र त्याचे पाय जमिनीवर होते. पायावर जखमेच्या खुणाही आढळल्या. मोहितची चप्पल दुसऱ्या खोलीत सापडली आहे. अशा परिस्थितीत मोहितची त्या खोलीत हत्या केल्यानंतर त्याला दुसऱ्या खोलीत ओढून फासावर लटकवण्यात आल्याचे समजते.मोहित कुटुंबातील सदस्यासारखा होताकृष्णवती सिंह यांनी पोलिसांना सांगितले की, तिचे मामा लौकाही, बहराइच येथे आहेत. मोहितही तिथे होता. तिच्या पतीचा वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. मुले नाहीत. यामुळे ती आपली पुतणी रिंकू सिंगला सोबत ठेवते. रिंकू आणि मोहित एकाच गावचे. कृष्णवती सांगतात की, सात वर्षे मोहित आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे जगत होता. कुणीतरी त्याची हत्या करून मृतदेह शाळेत लटकवला.फोनद्वारे मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नतपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी चार्जिंगमध्ये गुंतलेला मोबाईल सापडला. ज्यात पॅटर्न लॉक आहे. या मोबाईल फोनच्या मदतीने मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.रात्री शाळांमध्ये कोणीही राहत नाही. त्यामुळे अनेकदा शाळांमध्ये चोरीच्या घटना घडतात, मात्र ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या शाळेतून 60 हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे. - रियाझ अहमद, गटशिक्षणाधिकारी, हलधरमऊ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSchoolशाळाTeacherशिक्षक