शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय कोरोना रुग्णाचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 18:47 IST

काही दिवसापूर्वीच केईएम रुग्णालयातून ७५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण गायब झाला होता. तब्बल १५ दिवसांच्या शोधकामानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता. रुग्णालयाच्याच शवागृहात त्यांचा मृतदेह आढळला होता.

ठळक मुद्देवृद्धाच्या कुटुंबीयांनी मालाड, बोरिवली आणि कांदिवली पोलीस ठाण्यात हरवलेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बोरिवली रेल्वे स्थानकानजीक सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे.८० वर्षीय वृद्धास शनिवारी दुपारी तीन वाजता कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

मुंबई - मुंबई महापालिका रुग्णालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षाच्या वृद्धाचा मृतदेह बोरिवली रेल्वे स्थानकानजीक आढळून आला. रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोना रुग्णाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच वृद्धाच्या कुटुंबीयांनी मालाड, बोरिवली आणि कांदिवली पोलीस ठाण्यात हरवलेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बोरिवली रेल्वे स्थानकानजीक सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. ८० वर्षीय वृद्धास शनिवारी दुपारी तीन वाजता कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास रुग्णालयातून रुग्णाच्या कुटुंबियांना फोन आला की ते आपल्या बेडवर नाहीत. त्यानंतर ८ वर्षीय आजोबा रुग्णालयातून बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र, त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. नाईलाजास्तव कुटुंबीयांनी मालाड, बोरिवली आणि कांदिवली पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांच्या चौकशीमध्ये सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास रेल्वे पोलिसांना बोरिवली रेल्वे स्थानकानजीक एक अज्ञात मृतदेह सापडला. पोलिसांनी याबाबत हरवलेल्या रुग्णाच्या कुटुंबाला माहिती दिली. त्याच्या कुटुंबीयांनी मृतदेह ओळख पटवली. मात्र, या सर्व प्रकरणामुळे महापालिका रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था कशी वाऱ्यावर आहे हे पुन्हा चव्हाट्यावर आलं आहे. काही दिवसापूर्वीच केईएम रुग्णालयातून ७५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण गायब झाला होता. तब्बल १५ दिवसांच्या शोधकामानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता. रुग्णालयाच्याच शवागृहात त्यांचा मृतदेह आढळला होता.

 

खळबळजनक! गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून केली लूटमार

 

नवऱ्याच्या गर्भवती प्रेयसीला घराबाहेर बोलावलं अन् गोळीच झाडली... व्हिडीओ व्हायरल

 

अर्नब गोस्वामींच्या अडचणींत वाढ; मुंबई पोलिसांकडून उद्या पुन्हा चौकशी

टॅग्स :Deathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस