शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पती बेपत्ता म्हणून अंध महिलेने केला फोन, पोलिसांनी येऊन बेडवर पाहिला पडलेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 19:31 IST

Crime News : आता पोलीस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, तिच्या पतीला इतक्या वेळा गोळ्या लागल्या पण पत्नीला एकाही गोळीचा आवाज कसा ऐकू आला नाही. आता पोलीस या प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.

यूके पोलीस एका प्रकरणाचा तपास करत आहेत ज्यात एका 76 वर्षीय अंध महिलेने पोलिसांना कॉल करून तिचा नवरा बेपत्ता आहे सांगितले. मात्र, पोलीस जेव्हा तिच्या घरी पोहोचले तेव्हा तिचा नवरा बेडवर मृतावस्थेत पडला आहे.पत्नीने पोलिसांना सांगितले विचित्र गोष्टडेली स्टारच्या वृत्तानुसार, विल्यम रॉबर्ट लँग जूनियरच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी दुपारपासून तिचा पती बोलत नाहीये. हा प्रकार विचित्र असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. आजच्या आधी असे कधीच घडले नव्हते.अंध महिलेचा नवरा बेडवर मृतावस्थेत पडला होताही माहिती मिळताच बुधवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर पोलिस जेव्हा दाम्पत्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला. तिचा नवरा पलंगावर मृतावस्थेत पडला होता, ज्याला अनेक गोळ्या लागल्या होत्या.यामुळे पोलिसही हैराण झाले आहेतआता पोलीस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, तिच्या पतीला इतक्या वेळा गोळ्या लागल्या पण पत्नीला एकाही गोळीचा आवाज कसा ऐकू आला नाही. आता पोलीस या प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. 

पोलिस सर्व पुरावे तपासत आहेतआता पोलीस अंध महिलेच्या पतीची हत्या का आणि कोणी केली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस या प्रकरणातील सर्व पुराव्यांची छाननी करत आहेत आणि त्याला खुन्यापर्यंत नेतील अशा प्रत्येक तपशीलावर काम करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूMissingबेपत्ता होणं