शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 13:30 IST

पोलिसांनी मला माझ्या निवासस्थानावरुन अटक केली असून नवघर पोलीस ठाण्यात नेत आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी सोमय्या यांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली होती. किरीट सोमय्या यांना अटक करुन मुलुंड पूर्व नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

मुंबई - भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांकडूनअटक करण्यात आली. किरीट सोमय्या यांना मुलुंड येथील त्यांचं निवासस्थान निलम नगर येथून अटक करण्यात आली आहे. सोमय्या यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. पोलिसांनी सोमय्या यांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली होती. मात्र, तरी देखील सोमय्या घराबाहरे पडले, त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

 

किरीट सोमय्या यांना अटक करुन मुलुंड पूर्व नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. किरीट सोमय्या यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. सोमय्या यांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आलेल्या अभियंता असलेल्या अनंत करमुसे यांना भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सकाळी ११ वाजता भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या चालले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यानंतर सोमय्या यांच्या ट्विटमध्ये त्यांनी पोलिसांनी आपल्याला अटक केल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी मला माझ्या निवासस्थानावरुन अटक केली असून नवघर पोलीस ठाण्यात नेत आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.

टॅग्स :ArrestअटकKirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडPoliceपोलिस