शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजप नेत्याची राहत्या घरात हत्या; PFI च्या 14 सदस्यांसह एकूण 15 जणांना फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 16:11 IST

भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव रंजीत श्रीनिवासन यांची राहत्या घरात कुटुंबासमोर हत्या करण्यात आली होती.

Kerala Court: भाजपचे केरळमधील ओबीसी नेते रंजीत श्रीनिवासन यांची दोन वर्षांपूर्वी त्यांच्या राहत्या घरात हत्या झाली होती. याप्रकरणी आज केरळ उच्च न्यायालयाने प्रतिबंधित पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या 14 सदस्यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, पीएफआयवर संपूर्ण देशात बंदी घालण्यात आलेली आहे. 

या 14 दोषींव्यतिरिक्त उच्च न्यायालयाने सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच SDPIशी संबंधित एका कार्यकर्त्यालाही फाशीची शिक्षा सुनावली आहे. अशाप्रकारे श्रीनिवासन यांच्या हत्येप्रकरणी एकूण 15 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. केरळच्या अलप्पुझा एडीजे कोर्टातील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्रीदेवी यांनी हा निर्णय सुनावला आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?19 डिसेंबर 2021 रोजी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव श्रीनिवासन यांची हत्या झाली होती. पीएफआय आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया शी संबंधित कार्यकर्त्यांनी श्रीनिवासन यांच्यावर त्यांच्या घरावर त्यांच्या कुटुंबासमोर हल्ला करून त्यांची हत्या केली होती. एसडीपीआयचे नेते केएस शान यांच्या हत्येनंतर श्रीनिवासन यांची हत्या करण्यात आली होती. केएस शान यांची हत्या 18 डिसेंबर रोजी टोळीने केली होती. या हत्येनंतर काही तासांतच श्रीनिवासन यांची हत्या करण्यात आली. 

PFI, SDPI म्हणजे काय?PFI म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, ही एक इस्लामिक राजकीय संघटना आहे. अल्पसंख्याकांच्या अतिरेकी कारवायांमुळे PFI वर सप्टेंबर 2022 मध्ये पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने या संघटनेवर UAPA अंतर्गत बंदी घातली आहे. SDPI म्हणजेच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा एक राजकीय पक्ष आहे. याची स्थापना जून 2009 मध्ये झाली.

टॅग्स :KeralaकेरळCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाDeathमृत्यूOBCअन्य मागासवर्गीय जाती