शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भाजपा पदाधिकाऱ्यासह पत्नीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 20:40 IST

Terrorist attack in Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्या दोघांचाही मृत्यू झाला.

जम्मू-काश्मीर येथील अनंतनागमधील लाल चौकात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. गुलाम रसूल डार आणि जव्हारा बानो अशी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. गुलाम रसूल डार हे कुलगामचे भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष आणि रेडवीनी बाला येथील सरपंच होते. दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्या दोघांचाही मृत्यू झाला.

भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष गुलाम रसूल डार यांनी गेल्या वर्षी जिल्हा विकास परिषदेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. जम्मू-काश्मीरचेभाजपा प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी या दाम्पत्यावरील हल्ल्याचा निषेध केला. त्याचप्रमाणे हा हल्ला म्हणजे एक भ्याड कृत्य असून पोलिसांनी गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. पुढे अल्ताफ ठाकूर म्हणाले की, निष्पाप लोकांवर हल्ला करणं आणि मारणं आम्ही खपवून घेणार नाही.

 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसFiringगोळीबारBJPभाजपा