शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेटचे भाजप कनेक्शन वनमंत्र्यांनी फेटाळून लावले, काँग्रेसच्या आरोपांवर दिले 'हे' स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 18:40 IST

Sex Racket Connection : जर कोणी चुकीचे काम केले असेल तर कायद्यानुसार त्याला सजा झाली पाहिजे. आम्ही त्याला वाचवणार नाही. तुम्ही नियमांविरुद्ध काम करत असाल तर कायद्याला आपलं काम करू द्या. राजकीय संबंध असल्याने कोणीही जवळचे होत नाही.

इंदूरच्या सेक्स रॅकेटमध्ये पकडलेल्या तीन आरोपींचे भाजपशी कनेक्शन समोर आले आहे. काँग्रेसनेअटक केलेल्या आरोपींचे वनमंत्री विजय शहा यांच्यासोबतचे फोटो प्रसिद्ध केला आहे. या आरोपांवर मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, राजकीय संबंध ठेवल्याने कोणाला जवळ केले जात नाही. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही सार्वजनिक जीवनात काम करतो. जर कोणी तुमच्यासोबत फोटो काढत असेल तर तुम्ही नकार देऊ शकत नाही. जर कोणी चुकीचे काम केले असेल तर कायद्यानुसार त्याला सजा झाली पाहिजे. आम्ही त्याला वाचवणार नाही. तुम्ही नियमांविरुद्ध काम करत असाल तर कायद्याला आपलं काम करू द्या. राजकीय संबंध असल्याने कोणीही जवळचे होत नाही.वनमंत्र्यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावलेराजकीय संबंध आपल्या स्थानी आणि वैयक्तिक संबंध त्याच्या स्थानी आहेत. ते पुढे म्हणाले की, मंत्री किंवा आमदारासोबत सेल्फी काढणे, कोणासोबत गाडीत बसणे किंवा एखाद्या कार्यक्रमात एकत्र असणे हा गुन्हा नाही. प्रत्यक्षात गुरुवारी इंदूरच्या विजयनगरमधील स्पा सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. इंदूर आणि थायलंडच्या 10 मुलींसह 8 मुलांना अटक करण्यात आली.सेक्स रॅकेटच्या आरोपीचे फोटो प्रसिद्ध झालेअटक करण्यात आलेल्या 8 मुलांपैकी 3 हे खांडव्यातील आहेत. हा खांडवा भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी आहे. सेक्स रॅकेटप्रकरणी खांडव्यातील तीन तरुणांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या मुलांमध्ये वरुण यादव, विवेक नामदेव आणि अशोक सिंगला यांचा समावेश आहे. भाजपने नामुष्कीनंतर पक्षातूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी मंत्र्यासोबत अटक करण्यात आलेल्या तरुणांचा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आणि तिन्ही आरोपी हे मंत्र्यांच्या जवळचे असल्याचे सांगितले. हे प्रकरण दडपल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliceपोलिसArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेश