शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस फेम एजाज खानला NCB ने केली अटक; अंधेरीतील घरावर छापेमारी सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 18:47 IST

Ayaz Khan arrested by NCB : ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नवी मुंबई क्राईम ब्रांचच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने देखील अटक केली होती. 

ठळक मुद्देएकेकाळी मुंबईत बटाटे विकणार फारूख ड्रग्सचा मोठा सप्लायर झाला.याने चौकशीत एजाजचे नाव घेतल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. 

बिग बॉस 7 फेम अजाज खानला अमली पदार्थाच्या एका प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अटक केली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, शादाब बटाटा याला अटक करण्यात आली होती आणि त्याने चौकशी दरम्यान एजाजचा उल्लेख केला होता. सध्या एनसीबी एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवाला येथील निवासस्थानावर छापे टाकत आहे. या अभिनेत्याला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्याला फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तर ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नवी मुंबई क्राईम ब्रांचच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने देखील अटक केली होती. 

नारकोटिक्स कंट्रल ब्यूरो म्हणजे एनसीबीला मोठं यश मिळालं आहे. NCB ने कारवाई करत मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर फारूख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा याला गुरूवारी रात्री साधारण २ कोटी रूपयांच्या MD ड्रग्ससोबत अटक केली. फारूख बटाटाचा मुलगा शादाब बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये ड्रग्स सप्लाय करत होता. मुंबईत रदेशातून येणाऱ्या ड्रग्सचा सर्वात मोठा सप्लायर फारूख बटाटाच आहे. एकेकाळी मुंबईत बटाटे विकणार फारूख ड्रग्सचा मोठा सप्लायर झाला.याने चौकशीत एजाजचे नाव घेतल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. 

अभिनेता एजाज खानला अटक; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई 

 

अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर   

 

अभिनेता एजाज खानच्या घरावर पोलिसांचा छापा? भाजपावर केला गंभीर आरोप

 

२०१८ साली अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सिने अभिनेता एजाज खान याला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. सीबीडी बेलापूर सेक्टर 20 येथे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. एजाज खान याने अनेक टिव्ही मालिका व बिग बॉसमध्ये काम केलेलं आहे. सीबीडी बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये एजाज ड्रग्जच्या गोळ्या घेऊन येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या पथकाने हॉटेलच्या रूमवर छापा टाकला होता. त्यावेळी त्याच्याकडे Ecstasy ड्रगच्या आठ गोळ्या आणि २ मोबाईल सापडले. तो अंधेरीला रहायला असून त्याच्याकडे हे अमली पदार्थ कुठून आले. त्याला हा अमली पदार्थ कोणी पुरविला याचा पोलीस तपास करत होते. २.३० ग्रॅम वजनाचा एमडीएम (Ecstasy) हा अमली पदार्थ पोलिसांनी खानकडून हस्तगत केला होता. 

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थbollywoodबॉलिवूडBigg Bossबिग बॉसMumbaiमुंबईNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोArrestअटकraidधाडNavi Mumbaiनवी मुंबईAndheriअंधेरी