शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

क्रिस्टल टॉवरच्या विकासकाविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 22:13 IST

मुंबई अग्निशमन दलाच्या वडाळा विभागाच्या अग्निशमन अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - आज परळ येथील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीत नाहक चार जणांचे बळी गेले. याप्रकरणी विकासक अब्दुल रझाक इस्माईल सुपारीवालाच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात भा. दं. वि कलम 304, 336, 337, 338 सह महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन अँड लाईफ सेफ्टी ऍक्ट 2006 च्या3 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इमारतीच्या विकासकाने  इमारतीतील कायमस्वरूपी आग विझविण्याची यंत्रणा चालू ठेवणे व इलेक्ट्रिक डकट सील करणे अत्यावश्यक आहे याची जाणीव असताना देखील सदर यंत्रणा जाणीवपूर्वक बंद ठेवून व इमारतीचे इलेक्ट्रिक डक्ट सील न केल्याने सदर इमारतीस लागलेल्या आगीत 01 महिला व 03 पुरुष असे एकूण 04 इसम मयत झाले व  12 पुरुष व 06 स्त्रिया जखमी झाले. तसेच  आग विझवताना अग्निशमन दलाचे 05 कर्मचारी जखमी झाले आणि इमारतीतील रहिवाश्यांच्या जीवितास व व्यक्तिगत सुरक्षेस धोका निर्माण केला, म्हणून फिर्यादी  विनोद दत्ताराम मयेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त अंबिका यांनी दिली.

टॅग्स :crimeगुन्हेMumbaiमुंबईPoliceपोलिसfireआग