शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विनाहेल्मेट फिरणाऱ्यांनो सावधान! आता दाखल होणार गुन्हे, पोलीस आयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 22:06 IST

Sanjay Pandey : विनाकारण हॉर्न वाजविणेही पडू शकते महागात

मुंबई : विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई सुरु असताना आता विना हेल्मेट आणि विनाकारण हॉर्न वाजविणारेही आयुक्त संजय पांडे यांच्या रडारवर आले आहे. त्यांच्यावरही थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांकडून देण्यात आला आहे.              

संजय पांडे यांनी रविवारी फेसबुक लाईव्ह द्वारे नागरिकांशी संवाद साधत कामाचा लेखा जोखा मांडला. यादरम्यान संडेस्ट्रीटला नागरिकांच्या मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबाबत आनंद व्यक्त केला. यावेळी विना हेल्मेट आणि विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या विरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. यापूर्वी आयुक्तांनी विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या चालकांवर आता बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली. गेल्या २० दिवसात मुंबईतून तब्ब्ल ४ हजार ६८९ खटारा हटवण्यात आले आहे. तर विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या विरोधात २ हजार १८३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे विना हेल्मेटवरील कारवाईचा वेग वाढणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.ड्रग्जवरील कारवाईलाही सुरुवातड्रग्जवरील कारवाईला सुरुवात करत २४ तासांत मुंबईत ड्रग्ज सेवना संबंधित ४१ गुन्हे नोंदवण्यात आले आहे. यामध्ये ४३ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये १६ लाख २४ हजार ७५० रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. तसेच, ड्रग्ज तस्करी प्रकरणी ५ गुन्हे नोंदवत ५ जणांना अटक करण्यात आली आहे. येत्या काळात ही कारवाई देखील आणखीन वाढणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसMumbaiमुंबईPoliceपोलिसcommissionerआयुक्तtwo wheelerटू व्हीलर