शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

फादर्स डेच्या आधी मुलाने वडिलांचा चाकू भोसकून घेतला जीव, जाणून घ्या काय होतं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 14:51 IST

Murder Case : पैशाच्या व्यवहारावरून नराधम  मुलाने आपल्याच वडिलांचा चाकू भोसकून खून केला.

बिकानेर : संपूर्ण जग रविवार, १९ जून रोजी फादर्स डे साजरा करत होतं. वडिलांवर प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून ओसंडून वाहत होतं. मात्र, बिकानेरच्या नया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पितापुत्राच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पैशाच्या व्यवहारावरून नराधम  मुलाने आपल्याच वडिलांचा चाकू भोसकून खून केला.मुलाने वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घटना नया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वोदय बस्तीची आहे. काल रात्री अकराच्या सुमारास सर्वोदय बस्ती, मनोज दाल मिलच्या मागे राहणाऱ्या अशोक मेघवाल याने वडील रामचंद्र यांच्या पोटात वार केले. इतर नातेवाईकांनी जखमी रामचंद्रला रुग्णालयात नेले. मात्र, वाटेतच वडिलांचा मृत्यू झाला. आरोपी अशोकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.काय म्हणाले डीवायएसपी दीपचंद सहारन?डीवायएसपी दीपचंद सहारन यांनी सांगितले की, मृताचा दुसरा मुलगा शंकर याने अशोकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शंकरच्या म्हणण्यानुसार अशोकने इशानकडून पैसे उसने घेतले होते. या प्रकरणावरून मृत रामचंद्र याने इशानला दोन-तीन वेळा चपराक मारली होती.रात्री रामचंद्रने अशोकला ठिकाणाहून कर्ज घेऊ नको, असे सांगितले. तसेच त्याला व्यवसाय करण्यास सांगितले होते. यावर अशोकने वडील रामचंद्र यांच्यावर चाकूने वार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी दोघेही दारूच्या नशेत होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFather's Dayजागतिक पितृदिनRajasthanराजस्थान