शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भर चौकात नग्न करुन बलात्कार करुन तुझ्या मुलाला मारुन टाकेन; अशी धमकी देत दाम्पत्यास मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 17:22 IST

Beating couple threatening to rape : दोन्ही कुटुंबात झालेल्या घरगुती वादातून हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले.

ठळक मुद्देयाप्रकरणी सोमवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव : माझ्याकडे काय बघतेय, भर चौकात नग्न करुन बलात्कार करुन तुझ्या मुलाला मारुन टाकेन अशी धमकी देत ३१ वर्षीय महिला व तिच्या पतीला काठीने मारहाण केल्याची घटना एमआयडीसीतील सदगुरु नगरात घडली आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, दोन्ही कुटुंबात झालेल्या घरगुती वादातून हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले.

एका गटातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुद रतिराम सावकारे, धीरज रतिराम सावकारे, वृषाली रतिराम सावकारे, सरोज लोखंडे व ललिता श्यामराव जयकर (रा.जुने एमआयडीसी) यांच्याविरुध्द विनयभंग, दंगल व घरात घुसून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.दुसऱ्या गटातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन या दाम्पत्याविरुध्दही विनयभंग व अश्लिल वर्तन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील फिर्यादीच्या वडीलांना पाहून संशयित महिलेने गच्चीवर असताना त्यांना अश्लिल बोलून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  या गुन्ह्यांचा तपास अमलदार विजय लोटन पाटील करीत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगावMolestationविनयभंगDomestic Violenceघरगुती हिंसा