शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Bareilly Muslim Girl:मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी केले लग्न; आता झाला जीवाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 21:44 IST

Bareilly Muslim Girl: तिने एक व्हिडिओ व्हायरल केला आहे, ज्यामध्ये आरोही म्हणत आहे की, तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की, आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका. त्याचवेळी ती तिच्या काकांना जीवे मारण्याचा प्रयत्न याबाबत बोलत आहे.

बरेली : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका मुस्लिम मुलीने धर्म बदलून हिंदू मुलगा बॉबीशी लग्न केले. लुबना नाव बदलून आरोही बनलेल्या या मुलीच्या जीवाला आता धोका उत्पन्न झाला आहे. तिने एक व्हिडिओ व्हायरल केला आहे, ज्यामध्ये आरोही म्हणत आहे की, तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की, आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका. त्याचवेळी ती तिच्या काकांना जीवे मारण्याचा प्रयत्न याबाबत बोलत आहे.हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी दोघेही एकाच परिसरात राहतात. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांत प्रेमसंबंध आहेत. 20 मे रोजी दुपारी दोघेही घराबाहेर पडले आणि दोघांनी मंदिरात हिंदू विधीनुसार लग्न केले. लुबनापासून आरोही बनलेली मुलगी म्हणते की, तिला मुस्लिम धर्म आवडत नाही. मुस्लिम धर्मात तिहेरी तलाक आणि हलाला आहे. तिने बुरखा आणि हिजाब सोडला आहे. आरोहीने तिच्या कुटुंबीयांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओ व्हायरल करून तिने पोलिस-प्रशासनाकडे आपल्या आणि पतीच्या जीवाच्या सुरक्षेचे आवाहन केले आहे.त्याचवेळी बॉबीने सांगितले की, आरोहीच्या कुटुंबीयांकडून आपल्या कुटुंबाचा छळ केला जात आहे. त्याचवेळी आरोही आणि बॉबीचे लग्न लावून दिलेल्या पंडिताने आपल्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले आहे. तो म्हणाला की, जेव्हा दोघेही माझ्याकडे आले तेव्हा मी पाहिले की दोघेही प्रौढ आहेत आणि त्यांना स्वतःच्या इच्छेने लग्न करायचे आहे. त्यावर आम्ही दोघांनी आर्य समाजाच्या रीतीरिवाजानुसार लग्न केले आहे.

 

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसMuslimमुस्लीमHinduहिंदू