शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बॅडमिंटन कोचनं नग्न फोटो मागितला, तिनं आजीच्या मोबाईलवरून पाठवला अन्...; चौकशीत झाला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:34 IST

कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे...

कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका बॅडमिंटन कोचवर १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी या बॅडमिंटन कोचला अटक केली आहे. पीडित मुलगी आरोपीकडे बॅडमिंटनची प्रशिक्षण घेत होती.

अनेकवेळा लैंगिक शोषण -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने अपल्या आजीच्या मोबाईलवरून एका अनोळखी क्रमांकावर तिचा नग्न फोटो पाठवला होता. हे आजिच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी यासंदर्भात लगेचच तिच्या आई-वडिलांना याची माहिती दिली. यानंतर, पीडितेच्या आईने यासंदर्भात तिच्याकडे विचारणा केली असता, कोचने अतिरिक्त प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने अनेकवेळा आपले लैंगिक शोषण केले, तसेच यासंदर्भात कुणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिल्याचे तिने आईला सांगितले.

घरातही केला लैंगिक अत्याचार -यानंतर, पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात पीडितेच्या आईने म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपूर्वी, त्यांच्या मुलीने एका स्पोर्ट्स सेंटरमध्ये बॅडमिंटन कोचिंगसाठी प्रवेश घेतला होता. येथे कोचने तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. त्याने तिला घरीही नेले होते आणि तेथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

तामिळनाडूतीन रहिवासी आहे कोच -पीडितेच्या आईने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, "10वीची परीक्षा दिल्यानंतर आपली मुलगी आजीच्या घरी गेली होती. तिने 30 मार्चला तिच्या बॅडमिंटन कोचच्या म्हणण्यावरून काही नग्न फोटो पाठवले होते." यासंदर्भात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कोच विरुद्ध पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला गुरुवारी अटक करण्यात आलीआहे. 

इतरही काही मुलींचे फोटो सापडले - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. चौकशीत त्याच्या मोबाईलमध्ये संबंधित मुलीच्या नग्न फोटोसह इतरही मुलींचे नग्न फोटो सापडले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBadmintonBadmintonPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण