In the backdrop of the Lok Sabha elections, cash of Rs 71 lakh was seized | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७१ लाखांची रोकड जप्त 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७१ लाखांची रोकड जप्त 

उल्हासनगर - उल्हासनगरमध्येनिवडणूक भरारी पथकाने ७१ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. शांतीनगर नाका येथे गाडी तपासणीदरम्यान ओमनी गाडीत ही रोकड सापडली आहे. एटीएम मशीनमध्ये भरणा करण्यासाठी जात असल्याचे गाडीतील लोकांचं म्हणणं आहे. मात्र, योग्य त्या कागदपत्रांची पडताळणी न झाल्याने ही कारवाई करण्यात आली. याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.  


Web Title: In the backdrop of the Lok Sabha elections, cash of Rs 71 lakh was seized
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.