शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! गुप्तांगात टाकली मिरची, दोन महिलांमधील भांडण पोहोचले टोकाला; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 19:39 IST

Chili put in private part : यादरम्यान त्यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला आणि त्यानंतर २ महिलांनी तिला मारहाण केली.

बाडमेर: बाडमेर जिल्ह्यातील सिणधरी पोलीस स्टेशन हद्दीतील कमठाई गावात दोन महिला एका महिलेला मारहाण करत असून तिच्या गुप्तांगामध्ये मिरची टाकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्यानंतर पोलीस अधीक्षक दीपक भार्गव यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सिणधरी पोलीस ठाण्याला कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्यावरून  सिणधरी पोलीस ठाण्याने २ महिलांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओकतीय चवा येथील रहिवासी महिला कमठाई गावातील नातेवाईकांकडे गेली होती.यादरम्यान त्यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला आणि त्यानंतर २ महिलांनी तिला मारहाण केली. तिच्या गुप्तांगामध्ये मिरची टाकली. तसेच या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरलही केला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पीडित महिला सतत दोन्ही महिलांना तेथून निघून जाण्याची विनंती करत आहे, मात्र दोन्ही महिलांनी हा संपूर्ण प्रकार अत्यंत क्रूरपणे घडवून आणला.सध्या सिणधरी पोलीस ठाण्याने दोन महिलांना ताब्यात घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थानArrestअटक