शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
4
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
5
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
7
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
8
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
9
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
10
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
11
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
12
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
13
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
14
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
15
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
16
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
17
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
18
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
19
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
20
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?

भीषण! पाच मुलांच्या आईचा गळा चिरलेला मृतदेह शेतात सापडला, पोलिसांचा तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 17:16 IST

Murder Case : मिळालेल्या माहितीनुसार, रसुलपूर खेडी गावातील मिश्रीलाल यांची पत्नी सीमा (35) ही गुरुवारी दुपारी 4 वाजता माहेरी आली.

सहारनपूरच्या नागल पोलीस स्टेशन हद्दीतील रसूलपूर खेडी गावात शुक्रवारी सकाळी एक खळबळजनक घटना घडली. येथे पाच मुलांच्या आईचा गळा चिरून खून करण्यात आला. महिलेचा गळा चिरलेला मृतदेह जंगलात पडलेला आढळून आला. माहितीनंतर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिकच्या मदतीने घटनास्थळी तपास केला. शेजारच्या गावात राहणाऱ्या मृताच्या प्रियकरावर अनैतिक संबंधातून खून केल्याचा आरोप मृताच्या पतीने केला आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

मिळालेल्या माहितीनुसार, रसुलपूर खेडी गावातील मिश्रीलाल यांची पत्नी सीमा (35) ही गुरुवारी दुपारी 4 वाजता माहेरी आली. तिच्या पतीच्या म्हणण्यानुसार, ती रात्री 10 वाजता अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, मात्र काही सुगावा लागला नाही. शुक्रवारी सकाळी गावातील लोक शेताकडे गेले असता सीमाचा गळा चिरलेला मृतदेह शेतात पडलेला आढळून आला.

पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ ठेवला व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस, म्हणून पतीने केले हे कृत्ययानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले. माहिती मिळताच सीओ देवबंद दुर्गा प्रसाद तिवारी, एसएचओ बिनू चौधरी, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी तपास करून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सीओ दुर्गा प्रसाद तिवारी यांनी सांगितले की, मृताच्या पतीने सीमाच्या हत्येचा आरोप शेजारील गावातील ग्रामस्थावर केला आहे. सीमाचे आरोपीसोबत अवैध संबंध होते, असा आरोप आहे. तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.मृत महिला पाच मुलांची आई होती. तिला एक मुलगा आणि चार मुली आहेत. सर्वात मोठा मुलगा १४ वर्षांचा आहे, तर सर्वात लहान मुलगा फक्त दोन वर्षांचा आहे. सीमाच्या हत्येनंतर तिच्या मुलांची अवस्था वाईट झाली आहे. त्यांचे मातृछत्र हरवले आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस