शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

आकुर्डीत वाहतूक पोलिसाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 14:22 IST

वाहतूक नियमन करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी रिक्षाचालकाने हुज्जत घातली....

ठळक मुद्देसरकारी कामात अडथळा निर्माण करून धाकाने परावृत्त करण्याचा केला प्रयत्न

पिंपरी : वाहतूक नियमन करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी रिक्षाचालकाने हुज्जत घातली. तसेच शिवीगाळ करून हाताने मारहाण करून दुखापत केली. आकुर्डी येथे खंडोबा माळ चौकात गुुरवारी (दि. २९) रात्री पावणेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीुनसार, याप्रकरणी लक्ष्मण छगन कोल्हे (वय ३१) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कोल्हे पोलीस कर्मचारी असून निगडी वाहतूक विभागात त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोल्हे आकुर्डीतील खंडोबा माळ चौकात गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी आरोपी रिक्षाचालकाने त्यांच्याशी हुज्जत घातली. तसेच दुसऱ्या आरोपीशी संगनमत करून शिवीगाळ करून पोलीस कर्मचारी कोल्हे यांना हाताने मारहाण करून दुखापत केली. सरकारी कामात अडथळा निर्माण करून धाकाने परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस