शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीसाठी जाणाऱ्या तरुणाला ऑडीनं उडवलं, पोलिसांनी FIR विनाच सोडलं!

By पूनम अपराज | Updated: November 7, 2020 20:19 IST

Accident : जयपूरच्या सोडाला येथील एलिव्हेटेड रोडवर झालेल्या भीषण अपघातात शुक्रवारी सकाळी  एका ऑडी क्यू७ कारने कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी जाणाऱ्या तरूणाला धडक दिली.

ठळक मुद्देराजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या युवकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. या भीषण अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. 

राजस्थानच्या जयपूर येथे भीषण अपघातात एका युवकाचा ऑडी कारच्या धडकेत मृत्यू झाला. जयपूरच्या सोडाला येथे हा अपघात झाला. कॉन्स्टेबल भरतीला जात असलेल्या एका युवकाला शुक्रवारी सकाळी ऑडी क्यू७ वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी गंभीर होती की, तो तरुण घराच्या छतावर पडला आणि त्याचा पाय तुडला गेला. या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ऑडी कारचालक मुलीला पोलिसांनी सोडले आहे. विशेष म्हणजे ऑडी कारचालकावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. ऑडी क्यू७ या आलिशान कारच्या अपघात प्रकरणात जयपूर पोलिसांनी आरोपीला एफआयआर न करता घरी जाण्यास परवानगी दिली आहे. आरोपी नेहा सोनी हिला शुक्रवारी तिच्या नातेवाईकांसह पोलिस स्टेशन सोडण्याची मुभा देण्यात आली. याप्रकरणी एफआयआर नोंदविल्याशिवाय जयपूर पोलिसांनी सोनीला घरी परत जाण्याची परवानगी दिली. तपास अधिकारी (आयओ) रघुनंदन यांनी इंडिया टुडेला सांगितले की, मृत युवकाचा नातेवाईक राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून अद्याप पोहोचलेला नाही. जयपूरला आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदविला जाईल, असे आयओने सांगितले.याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदविल्याशिवाय आरोपीला कसे सोडण्याची परवानगी दिली, या प्रश्नाला उत्तर देताना आयओ रघुनंदन संतापले आणि त्यांनी स्वतः पोलिस स्टेशनमधून काढता पाय घेतला. आपली उपस्थिती दुसर्‍या ठिकाणी आवश्यक होती असा त्यांनी त्यावेळी दावा केला. जयपूरच्या सोडाला येथील एलिव्हेटेड रोडवर झालेल्या भीषण अपघातात शुक्रवारी सकाळी  एका ऑडी क्यू७ कारने कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी जाणाऱ्या तरूणाला धडक दिली. उपलब्ध माहितीवरून असे दिसते की, कार वेगाने चालविली जात होती. अपघाताच्या वेळी कारमध्ये नेहा सोनीसह दोन मुली उपस्थित होत्या.या कार धडकेने युवक घराच्या छतावर फेकल्याची माहिती मिळते. त्यानंतर त्याचा पाय तुडला आणि इतर जखमांमुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या युवकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. या भीषण अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसRajasthanराजस्थानAudiआॅडी