शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदच्या  मासुल्ला इमारतीचा ९ ऑगस्टला लिलाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 14:40 IST

वाय. बी. चव्हाण सभागृहात पार पडणार लिलाव 

मुंबई - गेल्या वर्षापासून चर्चेत असलेल्या कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम व त्याच्या कुटुंबीयांची दक्षिण मुंबईतल्या पाकमोडिया स्ट्रीट येथील मालमत्तेचा लिलाव अखेर ९ ऑगस्टला होणार आहे. पाकमोडिया स्ट्रीटवरील तीन मालमत्तांपैकी एका मालमत्तेचे केंद्र सरकारच्यावतीने हा लिलाव आयोजित करण्यात आले आहे. भेंडीबाजार येथे दाऊदची मासुल्ला इमारत आहे. या इमारतीचा लिलाव यशवंतराव चव्हाण सभागृहात ९ ऑगस्टला सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान पार पडणार आहे. त्यासाठी वर्तमानपत्रांमध्ये निविदापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. ७९ लाख ४३ हजार अशी राखीव किंमत ठेवण्यात आली असून या किंमतीपुढे बोली लागणार आहे.

या लिलावात सहभाग घेणाऱ्यांना ६ ऑगस्टपर्यंत २५ लाख अनामत रक्कम भरावी लागणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे. दाऊदची ही मालमत्ता ई-लिलाव, जाहीर लिलाव आणि बंदिस्त निविदीच्या माध्यमातून लिलावात काढण्यात येईल. या लिलावात कोण कोण बोली लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  यापूर्वी २०१५मध्ये पाकमोडिया स्ट्रिटवरील दाऊदच्या दिल्ली जायकासाठी बोली लावण्यात आली होती. त्यावेळी एकाने ते हॉटेल ४ कोटी २८ लाखांची बोली लावून खरेदी केले होते. मात्र किमान रक्कम जमा करू न शकल्यामुळे अर्थमंत्रालयाने ती मालमत्ता पुन्हा ताब्यात घेतले होते.  

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रInternationalआंतरराष्ट्रीयunderworldगुन्हेगारी जगतDawood Ibrahimदाऊद इब्राहिम