शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न; पतीसह सासऱ्यावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 20:08 IST

फिर्यादी महिला व आरोपी सासरे हे दोघेच घरात असताना कशाचा तरी बहाणा करून महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होते.

पिंपरी : लगट करण्याचा प्रयत्न करून विवाहितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन सासऱ्याने केले. विवाहितेने ही बाब पतीला सांगितली. माझ्या वडिलांसाठीच तुझ्याशी लग्न केले आहे, तू त्यांच्या इच्छेप्रमाणे राहात जा, असू म्हणून पतीने भांडण केले. तसेच घटस्फोटाची मागणी केली. चिखली येथे हा प्रकार घडला. ४० वर्षीय पती व ६५ वर्षीय सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माहेरून पैसे घेऊन ये, असे म्हणून आरोपींनी फिर्यादी महिलेशी किरकोळ कारणावरून भांडण करून शिवीगाळ करत असत. त्यानंतर पती कामावर गेल्यानंतर फिर्यादी  महिला व आरोपी सासरे हे दोघेच घरात असताना कशाचा तरी बहाणा करून महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होते. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन सासऱ्याकडून करण्यात येत होते. ही बाब महिलेने पतीला सांगितली असता, तुझ्याशी लग्न हे माझ्यासाठी केलेले नसून माझ्या वडिलांसाठी केले आहे. तू त्यांच्या इच्छेप्रमाणे राहत जा, असे म्हणून पती व सासरे यांनी संगनमत करून फिर्यादी महिलेस माहेरी पाठवून दिले. तसेच नोटीस पाठवून घटस्फोटाची मागणी करीत आहेत. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMolestationविनयभंगWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस