शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बोटाला चावा घेऊन त्यानं पळ काढला; अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 20:36 IST

पोलिसांनी त्या तरूणाला तुरूंगात पाठविले. मंगळवारी रात्री पालक घराच्या गच्चीवर झोपलेले होते.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.आरोपी संजयचा डाव फसला आणि त्याने मुलीच्या बोटाचा चावा घेतला.

चित्रकूट जिल्ह्यातील मऊ पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात एका तरूणाने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. बलात्काराचा प्रयत्न फसल्याने तिच्या बोटाचा चव घेऊन मारहाण करून आरोपी घरातून पळून गेला. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी त्या तरूणाला तुरूंगात पाठविले. मंगळवारी रात्री पालक घराच्या गच्चीवर झोपलेले होते. तर अल्पवयीन मुलगी खाली एका खोलीत झोपली होती. दरम्यान, गावातील संजय कुमार घरात शिरला. तो तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान मुलीने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपी संजयचा डाव फसला आणि त्याने मुलीच्या बोटाचा चावा घेतला. तिला मारहाणही केली. मुलीचा आरडाओरडा ऐकून पालक छतावरून खाली आले. तोपर्यंत आरोपी मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेला.

बुधवारी सकाळी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. स्टेशन प्रभारी सुभाष चौरसिया म्हणाले की, आरोपीविरोधात विनयभंग आणि प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. आता त्याला तुरूंगात पाठविण्यात आले.'

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

 

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

 

मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी

 

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

 

विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं

 

कोर्टाचा दणका! राजा मान सिंग फेक चकमकप्रकरणी ११ पोलिसांनी जन्मठेपेची शिक्षा 

 

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सोनू पंजाबनला कोर्टाने सुनावली २४ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

 

CoronaVirus News : सांगलीत उपनिरीक्षकासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण

 

बस वाहकास मारहाण प्रकरणात रिक्षा चालकाला शिक्षा

टॅग्स :Rapeबलात्कारMolestationविनयभंगPoliceपोलिसArrestअटक