यू ट्यूबच्या सहाय्याने डोंबिवलीत बनावट नोटा छापणारी दुकली अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 20:36 IST2019-02-26T20:34:48+5:302019-02-26T20:36:42+5:30
भूषण साळुंखे आणि सुकेश बांगेरा अशी अटक आरोपींची नावे आहेत.

यू ट्यूबच्या सहाय्याने डोंबिवलीत बनावट नोटा छापणारी दुकली अटकेत
ठळक मुद्देनवी मुंबईतील भूषण साळुंखे हा गोरखधंद्याचा सूत्रधार आहे.साळुंखे याने किती बनावट नोटा चलनात आणल्या याचा पोलीस तपास करत आहेत.