शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यासमोर महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 10:18 PM

Jitendra Awhad News: राज्य सरकारमधील गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यासमोर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेता आहे. 

मुंबई - राज्य सरकारमधील गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यासमोर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेता आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर महिलेच्या घराचा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न मार्गी न लागल्याने तिने टोकाचे पाऊल उचलत मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. जितेंद्र आव्हाड यांच्या शिवगड या शासकीय बंगल्यासमोर हा प्रकार घडला सदर महिला अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच मरिन ड्राईव्ह पोलिसांनी प्रसंगावधान राखत तिला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडMumbaiमुंबई